मराठवाड्यातील Special चमचमीत उकडलेले कोंडवळे | One Meal Dish | New Recipe | Anuradha Tambolkar

Anuradha Tambolkar
Anuradha Tambolkar
95.3 هزار بار بازدید - 6 ماه پیش - आपली भारतीय संस्कृती हि अतिशय
आपली भारतीय संस्कृती हि अतिशय छान आहे. आपण अगदी रोज एक रेसिपी बनवलीत तरी संपणार नाही एवढ्या रेसिपीस आहेत. त्याच रेसिपीसच्या खजिन्यातून, आज आपण एक चमचमीत One meal dish बनवणार आहोत. अगदी शेंगोळे सारखी असणारी, हि रेसिपी खूप झटपट बनते आणि खायला देखील खूप मस्त लागते.
तुम्ही या रेसिपी बद्दल कदाचितच ऐकले असेल. चला तर मग बनवूयात मराठवाड्यातील Special कोंडवळे.
घरातले सर्व जिन्नस वापरून केलेली ही अतिशय चविष्ट, सोपी आणि New Recipeआहे. तुम्ही घरी नक्की करुन बघा आणि कशी वाटली ते अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😀

new recipes, new recipe, maharahstrian recipe, marathi recipe, kondvale kase banvayche, shengule kashe banvayche, special kondvale, shengulya kashya banvaychya, one meal dish, Traditional recipe, How to cook, Marathi recipes, Recipes in Marathi,Anuradha tambolkar,Anuradha tambolkar recipes, cooking videos, Recipes,Recipe video


#newrecipe #marathirecipes #onemealdish #kondvalerecipe #anuradhatambolkar #konvalekasebanvayche #easycookingrecipe #leartocook #breakfastrecipe #रेसिपी #marathirecipes #recipesinmarathi #paramparik #marathisanskruti #easycookingrecipe #learncooking #anuradharecipes #anuradhatambolkar #cookingchannel  #homemaderecipe #grandmasrecipe  #paramparikrecipes #पारंपरिकरेसिपी  #learntocook #marathirecipes

Ingredients
लाल तिखट - Red chilly powder
हळद - Turmeric
गरम मसाला - Garam Masala
कढीपत्ता - Curry Leaves
मोहरी - Mustard Seeds
धना पावडर  - Coriendar powder
शेंगदाण्याचा कूट  - Peanut Powder
हिंग- Hing
आलं लसूण पेस्ट - Ginger Garlic Paste
तेल  - Oil
कोथिंबीर  - Coriendar
गव्हाचे पीठ - Wheat Flour
ज्वारीचे पीठ - Sorghum Flour
बेसन पीठ - Gram Flour

Watch more -
व्हिटॅमिन K, फायबर युक्त, तोंडाची चव ...
अतिशय रुचकर, पौष्टिक, राजस्थानी स्पेश...
चविष्ट आणि प्रोटीन्सचे भांडार हुलग्या...
सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांनी गौरवल...
----------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.

ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊

आजच ऑर्डर करा. 😀😀😀

---------------------------------------------------------
Subscribe to Anuradha's Channel  - @anuradhaschannel
Instagram Channel- instagram.com/anuradhaschannel
Facebook Channel- facebook.com/anuradha.tambolkar
6 ماه پیش در تاریخ 1402/11/17 منتشر شده است.
95,397 بـار بازدید شده
... بیشتر