न आवडणाऱ्या भाज्या होतील सर्वांच्या आवडत्या | चमचमीत मसाला भरलेले ढेमस व चटकदार सुखी तोंडलीची भाजी

Dhiraj Kitchen मराठी
Dhiraj Kitchen मराठी
27 هزار بار بازدید - پارسال - न आवडणाऱ्या भाज्या होतील सर्वांच्या
न आवडणाऱ्या भाज्या होतील सर्वांच्या आवडत्या | चमचमीत मसाला भरलेले ढेमस व चटकदार सुखी तोंडलीची भाजी ‪@dhirajkitchenmarathi‬

#dhirajkitchenmarathi #dhemas #tondli #maharashtrianrecipes #marathifood #summerrecipes #tiffinrecipe #masaladhemas #tondlichibhaji #tinde #tendli

साहित्य:


भरलेले मसाला ढेमसे :

पाव किलो ढेमसे , ५ मोठे चमचे तेल , कांदा , १ चमचा जीरे , तमाल पत्र , आल्याचा तुकडा , ७-८ लसूण पाकळ्या , कढी पत्त्याचे पान , २ चमचे तीळ , १ चमचा खसखस , १ मोठा चमचा दाण्याचा कूट , ४ चमचे सुख खोबरं , १ चमचा बेसन , १/२ चमचा हळद , २ चमचे धणेपूड , १ चमचा जीरेपूड , १ चमचा काश्मिरी मिरची पूड , १ चमचा तिखट , १ चमचा गरम मसाला , १/२ चमचा काळा मसाला , किंचित हिंग , चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर.


सुखी तोंडलीची भाजी :

२५० ग्राम तोंडली , २ ते ३ मोठे कांदे , २ मोठे चमचे तेल ,  ७-८ लसूण पाकळ्या , १/२ चमचा हळद , १ चमचा धणेपूड , १/२  चमचा मोहरी , १/२ चमचा  जीरेपूड , १ चमचा काश्मिरी मिरची पूड , १ चमचा तिखट , १ चमचा गुळाची पूड ,  पाव चमचा आमचूर पाऊडर , किंचित हिंग , २ चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट , चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर.


Follow Dhiraj Kitchen for more amazing recipes at diffrent social media handles:
Subscribe Dhiraj Kitchen मराठी  - dhirajkitchenmarathi
Subscribe Dhiraj Kitchen - dhirajkitchen
Follow and Like Facebook - Facebook: dhirajkitchen
Join Facebook group - Facebook: 637596873387318
Follow Instagram - Instagram: dhirajkitchen


Namaskar!, Today I am sharing two recipes, Masala stuffed Tinde and Tendli recipe, Both these recepies have a unique taste of its own and I am sure everyone in your family will love it.  Do try this recipe and let me know in a comment how it was, Also do not forget to like, share and subscribe.Thank You!

Ingredients:

Masala Stuffed Tinda:

250 gm Tinde, 5 tbsp Oil, Onion, 1 tbsp Cumin seeds, 1 Bay Leaf, Ginger Piece, 7-8 Garlic Cloves, Curry Leaf, 2 tbsp Sesame Seeds, 1 tbsp Poppy Seed, 1 tbsp coarsed peanut powder, 4 tbsp dry Coconut, 1 tsp gram flour, 1/2 tsp turmeric, 2 tsp coriander powder, 1 tsp cumin powder, 1 tsp Kashmiri chilli powder, 1 tsp chili powder, 1 tsp garam masala, 1/2 tsp kala masala, little hing, salt to taste and finely chopped coriander.

Tendli Recipe:

250 gm tondli, 2 to 3 big onions, 2 tbsp oil, 7-8 garlic cloves, 1/2 tsp turmeric, 1 tsp coriander powder, 1/2 tsp mustard, 1/2 tsp cumin powder, 1 tsp Kashmiri chili powder, 1 tsp of chili powder, 1 spoonful of jaggery powder,  1/4 tsp of amchur powder, a little asafoetida, 2 spoons of roasted peanuts, salt to taste and finely chopped coriander.


Checkout other summer special recipes by Dhiraj Kitchen:

गुळाच्या पापड्या | विदर्भातील पारंपारीक रेसीपी - गुळाच्या पापड्या | विदर्भातील पारंपार...
चटपटीत आंबट गोड चवीचा कैरीचा मेथांबा | चटकदार कैरीची लुंजी  - चटपटीत आंबट गोड चवीचा कैरीचा मेथांबा ...
चटकदार चटपटीत कैरीची कढी | उन्हाळा स्पेशल पारंपारिक रेसीपी - चटकदार चटपटीत कैरीची कढी | उन्हाळा स्...
हे पापड खाल्यावर बाकीचे सर्व पापड विसरणार | एकदा करा व वर्षभर खा - हे पापड खाल्यावर बाकीचे सर्व पापड विस...
साबूदाणा बटाटा चकली - साबूदाणा बटाटा चकली | योग्य प्रमाण व ...
चिवई भाजीचे फुनके/मुटके | घोळ/चिघळ भाजीचा खमंग झुणका - चिवई भाजीचे फुनके/मुटके | घोळ/चिघळ भा...
श्रीखंड पुरी - श्रीखंड पुरी | टंम फुगलेली व शेवटपर्य...
پارسال در تاریخ 1402/02/11 منتشر شده است.
27,083 بـار بازدید شده
... بیشتر