सुप्रसिद्ध देवमाणूस मालिकेतला वाडा पहा आतून कसा आहे ? @DocumentaryMan11

Documentary Man
Documentary Man
4 هزار بار بازدید - پارسال - #devmanus
#devmanus #serial #satara

{ हा वाडा झी मराठीवर सुप्रसिद्ध अशा देवमाणूस या मालिकेमध्ये वापरला होता. या वाड्याला इनामदार वाडा असं म्हटले जाते. हा वाडा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कडेगाव या गावांमध्ये आहे. सातारा पासून जवळपास 30 km आणि वाई पासून जवळपास 5 किलोमीटर अंतरावर आहे. या वाड्यातील काही खोल्या व्यवस्थित आहेत पण काही खोल्यांची अवस्था बिकट आहे सध्या वाड्यामध्ये वाड्याचे मालक राहतात. देव माणूस शूटिंग नंतर या वाड्याची मागणी खूपच वाढली आहे. दोनशे वर्ष जुना हा वाडा आता एक पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. }

My Instagram :- @firastevha
Instagram: firastevha

#tourism #marathivlog #shootinglocation


DEVMANUS Wada / devmanus wada / DEVMANUS / devmanus shooting location/ devmanus serial / marathi serial
پارسال در تاریخ 1402/02/03 منتشر شده است.
4,087 بـار بازدید شده
... بیشتر