Aamchi Maati Aamchi Manasa Title Song | आमची माती आमची माणसं शीर्षक गीत | Old Doordarshan Memories

USA Marathi Travel Vlogs
USA Marathi Travel Vlogs
554.2 هزار بار بازدید - 15 سال پیش - आमची माती आमची माणसं !
आमची माती आमची माणसं ! मुंबई दूरदर्शनच्या डीडी १० (सध्या सह्याद्री दूरदर्शन) संध्याकाळी साडे-सहाच्या सुमारास 'आमची माती आमची माणसं' ह्या कृषीविषयक कार्यक्रमाची ही 'आपली' धून ऐकली नसेल असा एकही मराठी माणूस सापडणार नाही. खास आपल्यासाठी ९० च्या शतकातील हे शीर्षकगीत आणि अमेरिकेतील पर्यटन विषयक व्हिडीओस. सबस्क्राईब करायला विसरू नका.

#Sahyadri #Doordarshan #DoordarshanMemories #AamchiMatiAamchiManasa

Aamchi Mati Aamchi Manasa - Agricultural Program on DD Sahyadri was famous one in its time. This is the title song of the program for you with our American travel videos.
15 سال پیش در تاریخ 1388/07/04 منتشر شده است.
554,200 بـار بازدید شده
... بیشتر