शेवग्याच्या पाल्याची/पानांची भाजी प्रकार १। न खाणारे देखील आवडीने खातील । Shevgyachya Palyachi Bhaji

Prajaktas Kitchen
Prajaktas Kitchen
113.3 هزار بار بازدید - 3 سال پیش - मृग नक्षत्र सुरु झाले कि
मृग नक्षत्र सुरु झाले कि शेवग्याच्या पाल्याची/पानांची भाजी करून खाली जाते. हि भाजी पाला /पाने उकडून न घेता केली आहे.  Shevgyachya Palyachi Bhaji

शेवग्याच्या पानांची उकडून केलेली भाजी
शेवग्याच्या पाल्याची/पानांची भाजी प्र...

शेवग्याचा  पाला १ मोठी वाटी
कांदे  2
हिरवी मिरची 5
हिंग १/२  टिस्पून
जिरे 1 टीस्पून
मोहरी 1 टीस्पून
कच्या शेंगदाण्याचा कूट  2 चमचे
लसूण पाकळ्या 8
ताजे खोबरे (किसलेले) ४ चमचे
तेल 1.5 चमचा
मीठ

Drumstick leaves 1 bowl
Onion 2
Green Chilis 5
Asafetida 2/1 tsp
Cumin 1 tsp
Mustard 1 tsp
Raw Peanuts (Crushed)2 tsp
Garlic cloves 8
Fresh Coconut (grated)
Oil 1.5 spoon
Salt

#शेवगाभाजी
#पावसाचीसुरुवात
#मृगनक्षत्र
#शेवग्याच्यापाल्याचीभाजी
#Drumstickleavesrecipe
#prajaktaskitchen
#Shevgyachyapalyachirecipe
#marathifestival
#marathirecipe
3 سال پیش در تاریخ 1400/03/13 منتشر شده است.
113,370 بـار بازدید شده
... بیشتر