सरसेनापती धनाजी जाधव यांचा पुरातन वाडा | Ancient Palace | Satara | मराठी Vlog | Unlock Satara Part 3

Girish Patankar Vlogs
Girish Patankar Vlogs
2.1 هزار بار بازدید - 4 سال پیش - सातारा जिल्यातील सातारा तालुक्यातील मांडावे
सातारा जिल्यातील सातारा तालुक्यातील मांडावे हे गाव पुणे पुणे - बेंगलोर महामार्गावरील नागठाणे या गावापासून ६ कमी अंतरावर आहे. या गावात शिवछत्रपतींच्या माता जिजाऊसाहेबांच्या घराण्यातील छत्रपती शाहूराजांचे व महाराणी ताराबाई यांचे सेनापती धनाजी जाधव यांच्या वाडा आणि त्यांचे पुत्र संताजीराव यांची समाधी येथे आहे.

वाड्याच्या दरवाज्या विरहित असलेल्या प्रवेशद्वाराचे स्वरूप पाहिल्यावर त्याच्या महाकाय दरवाज्याचे स्वरूप लक्षात येते. त्याला जोडणाऱ्या २० फूट उंचीच्या महाकाय भिंती आजही त्यांच्या निखळलेला चिरांसह उभ्या आहेत.

दरवाज्यातून आत शिरल्यावर दोहो बाजूस भक्कम जोत्यांनी युक्त अशा ढेलजा छात्र नसले तरी आपले मूळ स्वरूप निधडे पणाने दाखवत आहेत. पुढे आपण चौकात प्रवेश करतो. तिथून आपण पाहतो कि वाड्याच्या ३ बाजूच्या भिंती कोसळलेल्या अवस्थेत आहेत. तिथून समोर नजर जाते आणि आपण बाराखणी तिघई सोपा पाहतो. पायऱ्या चढल्यावर सध्या त्यांच्या ११ व्या वंशजांच्या बैठकीवर टेकतो.  जुने खांब, तुळ्या, कडीपाट, चौकटी आणि दारे, जुन्या पद्धतीचे माजघर, मुदपाकगृह, धान्य साठवण्याच्या लोखंडी हौद ई. गोष्टी पाहिल्यावर अजूनही घरातली सर्व भूमी शेणानी सारवलेली दिसते. हा वाडा १२० क्स १०० फुटाचा आहे.

Route -
From Pune -
Pune - Satara - Shendre - Nagthane - Mandave (145 KM)

From Mumbai -
Mumbai - Pune - Satara - Shendre - Nagthane - Mandave (288KM)

Follow me on Instagram
Instagram: girishpatankarvlogs
Like me on Facebook
Facebook: girishpatankarvlogs
Follow me on Twitter
Twitter: GirishPatankarV

My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Microphone - Boya MM1
Tripod - Marklif Flexible Gorillapod

Music:
YouTube Audio Library,

Song: Atch - Journey
Music provided by Vlog No Copyright Music.
Creative Commons - Attribution 3.0 Unported
Video Link: Atch - Journey (Vlog No Copyright Music)

Song: Vexento - Sad Robot
Creative Commons Attribution license
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link: Vexento - Sad Robot (Vlog No Copyrigh...
4 سال پیش در تاریخ 1399/04/07 منتشر شده است.
2,110 بـار بازدید شده
... بیشتر