Authentic सांबार मसाला रेसिपी | Homemade Sambar Masala Recipe in Marathi by yummy recipes marathi

Yummy Recipes Marathi
Yummy Recipes Marathi
264 بار بازدید - 55 دقیقه پیش - नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण
नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत सांबर मसाला रेसिपी. पारंपरिक पद्धतीने केलेला सांबर मसाला😋😊😍तो ही घरच्या घरीच 😋 हॉटेल किंवा रेस्टॉरंट सारख सांबर 🤔 ते ही घरीच, मग त्यासाठी ब्रॅण्डेड मसाला बाहेरून आणण्यासाठी बाजारपेठ मध्ये का जावं 😊 म्हणून एक स्पेशल ,एकदम सोपी रेसिपी सांबर मसाला ची ,जी पटकन होणारी, सांबर मसाला रेसिपी ज्यामुळे हॉटेल/ रेस्टॉरंट स्टाईल सांबर अशी घरगुती पद्धतीने बाहेर च्या ब्रॅण्डेड मसाला पेक्षा अधिक चविष्ट मसाला आणि तो ही पारंपरिक पद्धतीने बनवलेला नक्कीच. Follow Us :- Facebook www.facebook.com/chefvishalpimple Pinterest www.pinterest.com/yummyrecipesmarathi/ Website www.yummyrecipesmarathi.blogspot.com/ 🛒Buy Amazon Products 👇👇👇 Best Sellers in Home & Kitchen amzn.to/2DCWJEp Best Sellers in Shoes & Handbags amzn.to/2C8Jrz5 Best Sellers in Home Improvement amzn.to/3gSePAp Best Sellers in Jewellery amzn.to/2Wfhix5 Best Sellers in Toys & Games amzn.to/305uyW7 Best Sellers in Bags, Wallets and Luggage amzn.to/305uB4f Best Sellers in Electronics amzn.to/3fq3xDo Best Sellers in Watches amzn.to/3gNuyki Best Sellers in Health & Personal Care amzn.to/2BXua4d Best Sellers in Beauty amzn.to/3iXTAz5 Best Sellers in Computers & Accessories amzn.to/2WgOCUx Best Sellers in Grocery & Gourmet Foods amzn.to/3iXIXfS Best Sellers in Sports, Fitness & Outdoors amzn.to/3gTblh5 Best Sellers in Clothing & Accessories amzn.to/3iYltHm Best Sellers in Pet Supplies amzn.to/3gUa9KC Best Sellers in Baby Products amzn.to/32bXu1f Best Sellers in Software amzn.to/302Wytr Best Sellers in Office Products amzn.to/2OhgW4E Music :- www.bensound.com Authentic kerla style Sambar masala साहित्य: 12 बेडगी मिरची देठा सकट 8 संकेश्वरी मिरची देठा सकट 1/2वाटी कडीपत्ता पाने धुवून स्वच्छ करून पुसून वाळवून म्हणजे कोरडी करून वापरावी 5 टेबलस्पून धणे 1/2 टेबलस्पून काळीमिरी 1+ 1/4 टेबलस्पून तांदूळ 1+ 1/4 टेबलस्पून चणा डाळ/ हरबरा डाळ 1+ 1/4 टेबलस्पून उडीद डाळ 1 टेबलस्पून जिरे 1/2 टेबलस्पून मेथी दाणा 1 टी स्पून हळद 1 टी स्पून हिंग कृती टीप👉मसाला भाजताना गॅस फ्लेम मिडीयम ठेवावा किंवा अगदी मंद आचेवर भाजून घ्यावे कुठे मसाले करपून देईचे नाही गॅस चालू करून एक कढई किंवा भांडे मंद किंवा मिडीयम आचेवर ठेवून गरम करून घ्यावे मग यात धणे घालुन खमंग वास सुटे पर्यंत भाजुन म्हणजे धणे चा रंग बदले पर्यंत घ्यावे मग बेडगी मिरची, संकेश्वरी मिरची मिरची चा रंग बदले पर्यंत भाजून घ्यावे मिरच्या भाजून झाल्या की त्यात हरबरा डाळ व उडीद डाळ थोडा रंग बदले पर्यंत आणि खमंग वास सुटे पर्यंत भाजून घ्यावे मग आपण तांदूळ भाजून घ्यावे भाजताना खूप भाजू नये तांदूळ गरम होऊन थोडा रंग बदलतो म्हणजे तांदूळ भाजून झाले. मग आता आपण काळीमिरी भाजून घ्यावी थोडा वास सुटे पर्यंत मग आता आपण जिरे भाजून घ्यावे थोडा खमंग वास सुटे पर्यंत आणि रंग बदले पर्यंत मग मेथी दाणे थोडा रंग बदले पर्यंत भाजून घ्यावे आता कडीपत्ता ची पाने थोडी भाजून घ्यावी ,थोडी कोरडी होईपर्यंत आता आपण गॅस बंद करून याच गरम भांड्यात हळद आणि हिंग घालून थोडी परतून घ्यावे( खडे हिंग असेल तर ते ही वापरू शकतो) कुठे ही हळद आणि हिंग करपून नाही देईचे. वरील सर्व भाजलेले मसाले किंवा जिन्नस पूर्ण गार झाल्यावर सर्व मिक्स करावे आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून दळून घ्यावी म्हणजे मसाले चाळून घ्यावे लागत नाही अश्या रीतीने परफेक्ट Authentic kerla style Sambar masala👌 तयार झाला 👉हा मसाला हवा बंद बरणीत पॅकबंद करून ठेवा आणि प्रत्येक वापरा वेळी कोरड्या चमचा चा वापर करावा म्हणजे मसाला हा एक वर्ष पेक्षा जास्त काळ टिकू शकतो 👉 हा पारंपरिक पद्धतीने बनविलेला सांबर मसाला फक्त सांबर साठी नाही तर बटाट्याची भाजी, मटार बटाटा, कोबी ची भाजी, फोडणी चा भात या साठी वापरु शकतो👍 ********************************* Tags सांबार मसाला,सांबार,घरगुती सांबार मसाला,सांबर मसाला की रेसिपी,सांबर मसाला पाउडर रेसिपी इन हिंदी,झटपट सांबार मसाला,सांबार पावडर मसाला,चटपटीत सांबार मसाला,सांबार मसाला रेसिपी,सिक्रेट सांबार मसाला,होटल जैसा टेस्टी सांभर घर के मसालों से बनाये,सांबर मसाला रेसिपी,सांभर मसाला,सांबर मसाला पाउडर,घरगुती सांबर मसाला,सोप्पा आणि झणझणीत सांबार मसाला,मसाला,घरगुती सांभर मसाला,लालचुटुक सांभर मसाला,सांभर मसाला कैसे बनाये,उडपी साउथ इंडियन सांबर मसाला,सांबर,सांभार,उडपी सांबार,इडली सांबार,सांबार पाउडर,सांबार पावडर #yummyrecipesmarathi #recipes #food #foodie #cooking #instafood #recipe #foodphotography #homemade #yummy #healthyfood #delicious #foodblogger #tasty #easyrecipes #healthy #foodlover #homecooking #healthylifestyle #healthyrecipes #dinner #chefVishalpimple #foodies #instagood #recipeoftheday #lunch
55 دقیقه پیش در تاریخ 1403/07/17 منتشر شده است.
264 بـار بازدید شده
... بیشتر