अतिशय पौष्टिक असे अळीवाचे लाडू | स्वस्तात मस्त कंबरदुखी अंगदुखीसाठी अतिशय उपयुक्त | Halim ke ladoo |

Rupali's Food Culture
Rupali's Food Culture
468 بار بازدید - 2 سال پیش - भरपूर पौष्टिक असे आयर्न ,कॅल्शियम
भरपूर पौष्टिक असे आयर्न ,कॅल्शियम ,खूप सारे विटामिन्स, कार्बोहायड्रेट्स ,प्रोटीन्स आणि फायबरने युक्त असे अळीवाचे लाडू हिवाळ्यामध्ये नक्की करून खावे .लहानांपासून मोठ्यांपर्यंत निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी अळीवाचे लाडू किंवा अळीवाची खीर खाणे हा रामबाण उपाय आहे. सर्दी, खोकला, कंबर दुखी ,अंगदुखी यासाठी अतिशय गुणकारी असे अळीवाचे लाडू आवर्जून करून खावे .व्हिडिओमध्ये दाखवलेली रेसिपी अतिशय सोपी आहे .मोजके साहित्य लागते आणि अतिशय सुमधुर टेस्टी आणि मऊसूत असे लाडू तयार होतात या पद्धतीने अळीवाचे लाडू नक्की करून बघा .लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल .रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा ,कमेंट्स करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद 🙏
2 سال پیش در تاریخ 1401/10/07 منتشر شده است.
468 بـار بازدید شده
... بیشتر