Woman । Society । Liberty - स्त्रीवाद म्हणजे काय ?

The Insider
The Insider
5.1 هزار بار بازدید - 10 ماه پیش - स्त्रीवाद नावाची संकल्पना ही अनेकांनी
स्त्रीवाद नावाची संकल्पना ही अनेकांनी आपापल्या पद्धतीने सांगितली आहे.   मुळात स्त्री आणि पुरुष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणतात. मात्र तरीही समाजात आजही लिंगभेद केला जातो. स्त्रीच्या लैंगिकतेवरून समाजात शिव्या दिल्या जातात. कोणत्याही वादात किंवा संघर्षात स्त्रीला लक्ष्य केलं जातं. हे कोणत्या समाजाचे लक्षण आहे असा प्रश्न विचारला जातो. या संदर्भात राजू परुळेकर यांनी केलेले हे विवेचन ऐकण्यासारखे आहे.

राजू परुळेकर यांचे 'कोलाज'मधील मुलाखती आणि 'मनातलं' चे व्हिडीओ अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया [email protected] या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

आवर्जून पाहावे असे  

हाव आणि भोगवाद - Good Life । Greed । Raju Parulekar अत...

आत्महत्या आणि समस्या - Depression । Mental Health । Raju Par...

नेता आणि नेतृत्व -  Good Leader । Raju Parulekar  - नेता ...

कॅमेरा हे एक पात्र असतं -  Woman । Society । Liberty - स्त्रीवाद...

प्रसिद्ध आँकोलॉजिस्ट डॉ.योगेन छेडा यांची मुलाखत : Yogen Chheda। Science Journey । Raju ...

महापुरुषांची बदनामी आणि चिकीत्सा : Lokmanya Tilak । Mahatma Gandhi ।  मह...

📘फेसबुक -  Facebook: insiderthemedia
🐦ट्विटर - https://twitter.com/insiderthe4?t=3Nc...
📸 इन्स्टाग्राम - https://instagram.com/insiderthe4?igs...
▶️ YouTube - @theinsider1
📧- Gmail - [email protected]
10 ماه پیش در تاریخ 1402/07/25 منتشر شده است.
5,168 بـار بازدید شده
... بیشتر