माझ्या अंगणात खेळू नको रे नंदलाला।। गौळण। majhya anganat khelu nako nandlala

मराठी भजन माला
मराठी भजन माला
185.8 هزار بار بازدید - 7 سال پیش - मराठी भजन माला ( marathi
मराठी भजन माला ( marathi bhajan mala ) या चॅनेल च्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळ्या चालीतील अभंग व भजन आपल्या पर्यंत पोहोचविणे व त्यांना प्रसिध्दी मिळवून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे.
               आपल्या आवडीच्या गायकांचे अभंग, भारुड, गौळण, भक्तिगीते, भैरवी इ. आपल्या आवडीनुसार मिळण्याचे एकमेव ठिकाण....
             जर आपणाला कोणत्या गीताची मागणी असेल तर comment करा आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.
या भजन मालेत आपल्या साठी जास्तीत जास्त आवडीची गीते आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी आवडीच्या गीतांसाठी आपला अभिप्राय comment मध्ये कळवा.
             आम्ही upload केलेली गीते तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी  पोहोचण्यासाठी या चॅनेल ला subcribe वर क्लिक करा व notification चालू करा.
           Video बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद......
              By मराठी भजन माला ( marathi bhajan mala )

- video upload powered by https://www.TunesToTube.com
7 سال پیش در تاریخ 1396/09/24 منتشر شده است.
185,895 بـار بازدید شده
... بیشتر