श्री गुरुचरित्र अध्याय १८ | Gurucharitra Adhyay 18 | लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती करणारा अध्याय

Swami Samarth Katha
Swami Samarth Katha
732 بار بازدید - ماه قبل - श्री गुरुचरित्र अध्याय १८ |
श्री गुरुचरित्र अध्याय १८ | Gurucharitra Adhyay 18 | लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती करणारा अध्याय गुरुचरित्राचा १८ अध्याय आपल्या आयुष्यातील दरिद्र पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो म्हणजेच कर्ज, नोकरी न लागणे, घरात लक्ष्मी ची अवकृपा असणे ह्या सगळ्या व्याधी नाहीश्या होतात . १८व्या अध्यायाचे महत्व: हा अध्याय गरिब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो. या अध्यायाच्या नित्य पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती, लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते. व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. हा अध्याय “दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार” नावाने ओळखला जातो. यात श्री नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे. गुरुचरित्र १८ वा अध्याय गुरुचरित्र १८ वा अध्याय. १८व्या अध्यायाचे फायदे: संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते. लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते. आर्थिक परिस्थिती सुधारते. व्यापारामध्ये वृद्धी होते. Subscribe to our channel for more spiritual content:    / @swamisamarthkatha1   © Swami Samarth Katha. All music is proprietary to Swami Samarth Katha and unauthorized copying, reproduction, and distribution of music is prohibited. श्री गुरुचरित्र,गुरुचरित्र,श्रीगुरूचरित्र अध्याय (१८) अठरावा,गुरुचरित्र अध्याय १८,श्री गुरुचरित्र अध्याय 18,श्री गुरुचरित्र आध्याय १८,श्री गुरुचरित्र आध्याय,श्री गुरुचरित्र अध्याय आठरावा मराठी भावार्थ,अध्याय अठरावा,गुरुचरित्र पारायण,गुरुचरित्र अध्याय,गुरुचरित्र अध्याय 18 कथा,श्री गुरुचरित्र पारायण,गुरुचरित्र आध्याय १८,गुरुचरित्र आध्याय,gurucharitra adhyay 18,gurucharitra,shree gurucharitra adhyay 18,adhyay 18,gurucharitra adhyay,gurucharitra parayan audio,shri gurucharitra adhyay 18,gurucharitra audio,gurucharitra parayan,gurucharitra adhyay 14,gurucharitra 14 adhyay,shree gurucharitra,shri gurucharitra adhyay,gurucharitra adhyay 18 va,gurucharitra aadhyay 18,gurucharitra adhyay 18 katha,gurucharitra adhyay 18 in marathi
ماه قبل در تاریخ 1403/05/06 منتشر شده است.
732 بـار بازدید شده
... بیشتر