अंड फोडून केलेला रस्सा | Anda rassa | Egg masala | Anda Masala recipe in marathi

कोकण कन्या - Konkan Kanya
कोकण कन्या - Konkan Kanya
674.9 هزار بار بازدید - 6 سال پیش - उकडलेल्या अंड्याचा रस्सा आपण चाखला
उकडलेल्या अंड्याचा रस्सा आपण चाखला असेलच, पण अंड फोडून केलेल्या रस्यात  अंड्याची चव पूर्ण उतरते.
अशा प्रकारे अंड फोडून रस्सा बनवून आपणही हा चावीतला फरक जरूर अनुभवा.

#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi

Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.
@-konkankanya9654

अंड फोडून केलेला रस्सा  साहित्य
=======================
१. अंडी - ४
२. कांदा - १ लहान बारीक चिरून
३. तेल - २ मोठे चमचे
४. हळद - पाव चमचा
५. तिखट - २ चमचे
६. कोथिंबीर - १ कप
७. मीठ
८. कांदा खोबरं गरम मसाला वाटण - अर्धा कप

कांदा खोबरं गरम मसाला वाटण पाककृती व्हिडिओची लिंक
कांदा खोबरं गरम मसाल्याचे वाटण | Wata...

कोकण कन्या चॅनेल वरील इतर स्वादिष्ट पदार्थ लिंक
===================================
* भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret fry | paplet fry recipe | Fish fry recipe in marathi
भरलेलं पापलेट फ्राय । Stuffed Pomfret...

* सुकं चिकन । Dry Chicken | sukka chicken recipe in marathi
सुकं चिकन । Dry Chicken | sukka chick...

* बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) | Bangda Masala | bangda kalvan recipe in marathi | Bangda Curry
बांगड्याचं कालवण (मालवणी पद्धतीने) | ...

* कोळंबी फ्राय । Prawns Fry | Kolambi fry recipe in marathi
कोळंबी फ्राय । Prawns Fry | Kolambi f...

* कोकणी फुटी कढी । Konkani Futi Kadhi Recipe । Kokani Kadhi recipe in marathi
कोकणी फुटी कढी | Malavani futi Kadhi ...

*आंबोळी पाककृती | Amboli Recipe | Malavani Amboli recipe in marathi
आंबोळी पाककृती | Amboli Recipe | Mala...


#KonkanKanya #कोकणकन्या #andarassa#andamasala#eggrecipe
6 سال پیش در تاریخ 1397/10/08 منتشر شده است.
674,960 بـار بازدید شده
... بیشتر