विकास राजा Vs भाग्यश्री इंगळे | Vikash Raja Vs Bhagyashree Ingle | संयुक्त जयंती महोत्सव भाग_१ @घोटी

Abhi's Studio
Abhi's Studio
7.6 هزار بار بازدید - پارسال - अत  :  दीप  :  भवं
अत  :  दीप  :  भवं                       प्रज्ञा  :  शिल  :  करुणा


महान चक्रवर्ती प्रियदर्श सम्राट अशोक,
स्वराज निर्माते छत्रपती शिवाजी महाराज,
शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले,
विश्वरत्न परमपूज्य, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांचा जयंती निमित्य
संयुक्त जयंती महोत्सव, घोटी ता. घाटंजी जि. यवतमाळ येते साजरा करण्यात आला
या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी धम्मदेशना पू. भदंत अश्वजीत ( सचिव आखिल भारतीय भिकु महासंघ,यवतमाळ )

दुसरा सत्रात :-  रक्तदान शिबिर व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

तिसरा सत्रात :-  गुणवंतांचा सत्कार समारंभ संपन्न झाला

चोथा सत्रात :- भीम गीताचा जंगी मुकाबला ख्यातनाम गायक विकास राजा, नागपूर विरूध्द भाग्यश्री इंगळे, मुंबई


विकास राजा विरुद्ध भाग्यश्री इंगळे | Vikash Raja Vs Bhagyashree Ingle | संयुक्त जयंती महोत्सव २०२३ | भाग १ |  @Ghoti


#bhimgeet
#prabhodhan
#Bhagyashreeingle
#Vikashraja
#bhimsong
#bhimbuddhageet
#jaybhim
#संयुक्त_जयंती_महोत्सव
#प्रबोधन
#भीमबुद्धगीत
#भिमगीत
#विकासराजा
#भाग्यश्रीइंगळे
#जय_भीम


व्हिडिओ आवडला असेल तर
लाईक करा👍🏻,
शेयर करा♂️
आणि चॅनेल ला सबस्क्राइब करा🙏🏻 🙏🏻
پارسال در تاریخ 1402/02/19 منتشر شده است.
7,648 بـار بازدید شده
... بیشتر