Gautam Kakde vs Ranjit Nimbalkar Sir Firing : गोळीबाराच खरं कारण काय ?| Bailgada | Vishaych Bhari

Vishaych Bhari
Vishaych Bhari
846 هزار بار بازدید - 2 ماه پیش - Gautam Bhaiya Kakde vs Ranjit
Gautam Bhaiya Kakde vs Ranjit Nimbalkar Firing : गोळीबाराच खरं कारण काय ?| Bailgada | Vishaych Bhari

मंडळी काल रात्री बैलगाडा क्षेत्राला काळिमा फासणारी घटना निंबुत इथं घडलीय. बैल व्यवहाराच्या वादातून काल बैलगाडा क्षेत्रातील सुप्रसिद्ध मालक म्हणून ओळख असणारे गौतम भैय्या काकडे, रणजित निंबाळकर या दोघांमध्ये बाचाबाची होऊनं गोळीबार झालाय. आता या गोळीबाराचं मुख्य कारण हे बैल खरेदी विक्री असं सांगण्यात येतंय. काही दिवसांपूर्वी गौतम भैय्या काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्याकडून सुंदर नावाचा बैल घेतला होता. त्या बैलाची उर्वरित रक्कम घेण्यासाठी निंबाळकर हे गौतम भैय्या यांच्या घरी आले होते त्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय असं सांगण्यात येतंय. पण बैलगाडा क्षेत्रासाठी मात्र ही फार दुर्दैवी घटना आहे असं बोललं जातंय. मागे एकदा राहुल भाई पाटील आणि पंढरीशेठ फडके यांच्यामध्ये बैलगाडा शर्यतितील खुनशीवरून गोळीबार झाला होता आणि आता ही घटना. त्यामुळे संपूर्ण बैलगाडा क्षेत्र हादरून. म्हणूनच नेमकं काय घडलयं निंबुतमध्ये ? गौतम भैय्या काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात नेमका कशावरून वाद झाला ? हे सगळंच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link :

Facebook: %E0%A4%B5%E0..

instagram link :

Instagram: vishayachbh..

Our Website :

https://vishaychbhari.in

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You

#vishaychbhari
#विषयचभारी
#gautambhaiya
#gautambhaiyakakde
#marathinews
#marathinewstoday
#maharashtranews
#latestnews
#latestmarathinews
#bailgadasharyat
#bailgadasharyatlive
#bailgada
#bailgadapremi
#bailgada_sharyat_official
#bailgadashariyat
#bakasur
#bakasurvsmathur
2 ماه پیش در تاریخ 1403/04/08 منتشر شده است.
846,055 بـار بازدید شده
... بیشتر