15 मिनिटांत डाळ तांदळाची मऊसुत हलकी इडली | 6 महीने टिकणारे इडली प्रिमिक्स एकदाच बनवून ठेवाIdlyPremix

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
210.8 هزار بار بازدید - 2 سال پیش - *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि
*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

बऱ्याच वेळा इडली करायची म्हंटले की डाळ तांदूळ भिजवणे, बारीक करणे अंबवणे यामध्ये बराच वेळ जातो. तशी इडली तर छान होतेच पण इथ आपण बनवतोय इडली प्रीमिक्स. डाळ तांदूळ न भिजवता न अंबवता ही पीठ एकदा करून ठेवले की जवळपास 4-5 महीने आरामात टिकते आणि हवी तेव्हा मनात येक तेव्हा इडली बनवू शकतो . फक्त पाने मिसळ आणि फटाफट 15 मिनिटात मऊसूत, हलकी, जळीदार इडली तयार. तसेच ही इडली बिना सोडा, बिना इनो बनवायची असेल तरीही बनवता येईल.  
परफेक्ट जाळीदार इडली साठी इडली प्रीमिक्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
साहित्य –
तांदूळ 3 कप
उडीद डाळ 1 कप
पोहा 1 कप
मेथी दाणे 1 tsp
इडली साठी –
इडली प्रीमिक्स 2 कप
दही ½ कप
मीठ चवीनुसार
सोडा ½ tsp
पाणी 2 कप अंदाजे

Ingredients needed to make idly premix
Idly Premix -
• Rice 3 Cups
• Urad Daal 1 Cup
• Poha 1 Cup
• Fenugreek Seeds 1 tsp
Idly –
• Idly Premix 2 Cups
• Curd ½ Cup
• Salt to taste
• Water 2 Cups
• Baking Soda ½ tsp


#इडलीप्रीमिक्स #इडलीरेसिपी #इन्स्टंटइडली #इडलीमिक्स #इडलीपीठ #साऊथइंडियननाश्ता #सकाळचानाश्ता #idlymixrecipe #instantidlyrecipe #idlypremixrecipe #saritaskitchen #southindianbreakfast #streetfood #famousstreetfoodrecipes #dily #dosa #premix

इडली मऊ होत नाही? या 7 टिप्स वापरुन परफेक्ट इडली सांबार | Idli Sambar Recipe | Saritaskitchen
इडली मऊ होत नाही? या 7 टिप्स वापरुन प...

सोप्या पद्धतीने कुरकुरीत रवा मेदूवडा - 30 मिनिटात हलके फुलके मेदू वडे। Instant Crispy Medu Vada
सोप्या पद्धतीने कुरकुरीत रवा मेदूवडा ...

घरच्या सामान मध्ये स्पेशल मसाला वापरून बनवा कुरकुरे मसाला वङा। Crispy Masala Vada। Easy Breakfast
घरच्या सामान मध्ये स्पेशल मसाला वापरू...

मेदूवडा कमी तेलकट, क्रिस्पी गोल वडे बनविण्याची सगळी गुपितं/ वडे बनवण्याच्या 3 पद्धत medu vada recipe
मेदूवडा कमी तेलकट, क्रिस्पी गोल वडे ब...

खमंग मिश्र डाळवडे रेसिपी टिप्स सहित | डाळवडे रेसिपी . Daal vada Recipe / daalbada / Saritas kitchen
खमंग मिश्र डाळवडे रेसिपी टिप्स सहित |...


******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram - Instagram: saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - Facebook: 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]
2 سال پیش در تاریخ 1401/08/13 منتشر شده است.
210,805 بـار بازدید شده
... بیشتر