हिरव्या मसाल्यातील हिरवी वांगी | Wanga Masala | Baign Masala | Bharleli Vangi| Nivedita Saraf Recipe

Nivedita Saraf Recipes
Nivedita Saraf Recipes
47.5 هزار بار بازدید - 2 سال پیش - कांदा लसूण न घालता कोणत्या
कांदा लसूण न घालता कोणत्या भाज्या बनवायच्या हा नेहमी प्रश्न पडतो ना ? तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत हिरव्या मसाल्यातील हिरवी वांगी.. बाप्पाच्या नैवैद्यासाठी, पाहुण्यांसाठी नक्की तयार करा. . साहित्य - १) अर्धा किलो हिरवी वांगी २) खोबरं ३) अर्धा कप कोथंबीर ४) २ चमचे गोडा मसाला ५) २ चमचे तीळ ६) २ चमचे गुळ ७) २ चमचे शेंगदाण्याचं कूट ८) ५/६ हिरव्या मिरच्या ९) दिड चमचे लिंबाचा रस . Music provided by no copyright - audio world    • indian traditional background no copy...   ________ Free download link- raboninco.com/XQPM . . #baingan #baingankabhartarecipe #niveditasarafrecipes
2 سال پیش در تاریخ 1401/06/15 منتشر شده است.
47,512 بـار بازدید شده
... بیشتر