या फॅक्टरीत दिवसाला 18 हजार मोदक कसे तयार केले जातात? 18 thousand Modak in a Day | Mega Factory

Lokmat
Lokmat
23.1 هزار بار بازدید - 2 سال پیش - Ganesh Chaturthi Pune Modak Mega
Ganesh Chaturthi Pune Modak Mega Factory 18 thousand Modak in a Day आज गणेश चतुर्थी... घरोघरी मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे..लाडक्या गणरायाचं स्वागत करताना कुठलीही उणीव भासू नये याची काळजी प्रत्येक जण घेत असतो.. लाडक्या बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक. या दहा दिवसात घरोघरी मोदक तयार केले जातात.. तर आज आम्ही तुम्हाला मोदक तयार करणाऱ्या एका फॅक्टरीची सफर घडवणार आहोत... या फॅक्टरीत दिवसाला 18 हजार हातवळणीचे मोदक तयार केले जातात.. मोदक तयार करण्याचा हा कारखाना आहे तरी कसा पाहूयात... (Kiran shinde)
#Pune #Modak #MegaFactory #ganeshchaturthi #lokmat #news
Subscribe to Our Channel 👉🏻  
https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play:  http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► Facebook: lokmat
Follow Us on  Twitter ►Twitter: MiLOKMAT
                  Instagram ►Instagram: milokmat
2 سال پیش در تاریخ 1401/06/09 منتشر شده است.
23,131 بـار بازدید شده
... بیشتر