#जुनं फर्निचर | Juna Furniture | Trailer | महेश वामन मांजरेकर | Official Trailer | Yatin Jadhav

SUPREME MARATHI NEWS NETWORK
SUPREME MARATHI NEWS NETWORK
31.7 هزار بار بازدید - 3 ماه پیش - #जुनं फर्निचर
#जुनं फर्निचर | Juna Furniture | Trailer | महेश वामन मांजरेकर | Official Trailer ! Yatin Jadhav

#जुनं_फर्निचर आजच्या युगात आई वडील व मोठी झालेली मुले मुली यांच्या नातेसंबंधांविषयीOfficial_trailer

प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना दाखवावा असा चित्रपट, 'जुनं फर्निचर' २६ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात!
आजच्या युगात आई वडील आणि मोठी झालेली मुले मुली यांच्या नातेसंबंधांविषयी हृदय स्पर्शी चित्रपट आहे. आपण आवश्यक आपल्या कुटूबांसोबत पाहावा.....
ज्येष्ठ नागरिक कायदा काय आहे, ज्येष्ठ नागरिक कायद्याची तरतूद काय आहे,जेष्ठ नागरीक कायदा हा फक्त कागदावरच राहु नये तसेच वृद्ध काळामध्ये मुला-मुलींनी आपल्या जन्मदात्या आई-वडिलांन कडे लक्ष घ्यावे...याच उद्देशाने जनहितार्थ जारी...
================================
#जुनं_फर्निचर आजच्या युगात आई वडील व मोठी झालेली मुले-मुली यांच्या नातेसंबंधांविषयी हृदय स्पर्शी चित्रपट...Official_Trailer
काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नटसम्राट च्या यशा नंतर...
लेखक,कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शक:महेश वामन मांजरेकर
सत्य सई फिल्म आणि स्काय लिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत
"जुनं फर्निचर" हा हृदय स्पर्शी चित्रपट प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना दाखवावा असा चित्रपट  हा २६ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे!

आजच्या युगात आई वडील आणि मोठी झालेली मुले मुली यांच्या नातेसंबंधांविषयी हृदय स्पर्शी चित्रपट आहे. आपण आवश्यक आपल्या कुटूबांसोबत पाहावा.....
ज्येष्ठ नागरिक कायदा काय आहे? ज्येष्ठ नागरिक कायद्याची तरतूद काय आहे? जेष्ठ नागरीक कायदा हा फक्त कागदावरच राहु नये, तसेच वृद्ध काळामध्ये मुला-मुलींनी आपल्या जन्मदात्या आई-वडिलां कडे लक्ष घ्यावे...याच उद्देशाने जनहितार्थ जारी...
==============================
बातम्या...मनोरंजन...कला.. सांस्कृतिक...राजकीय... अशा अनेक कार्यक्रमाचा तडका सादरीकरण करण्याचा मानस.... लवकरच OTTA ॲप्स, न्यूज पोर्टल वर*
============≠======
जिल्हा स्तरावर प्रतिनिधीची नेमणूक करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधावा किंवा ईमेल वर आपला बायोडेटा पाठवावा : मुख्य संपादक सचिन नांगरे 9689268395 ईमेल : [email protected]
सुप्रीम मराठी न्यूज नेटवर्क... एक पाऊल प्रगतीच्या दिशेने!
===={====}===={====}=
आपण पहात आहात सुप्रीम मराठी न्यूज नेटवर्क... सुप्रीम मराठी न्यूज वर जाहिरात व बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क -  9689268395 / 9967680990  /  97112 54510
====×====×====×===
अशा अनेक बातम्यांचा, कार्यक्रमाचा, मनोरंजन चा आस्वाद घेण्यासाठी आमच्या चॅनलला पुढील गोष्ट करायला विसरू नका.... SUBSCRIBER'S 🔔 LIKES 👌👍🏻 COMMENT'S ✒️ SHARE ↗️
=================

Social Media Link's
YouTube : @suprememarathinewsnetwork

Facebook: Videos https://www.facebook.com/suprememarat...

Instagram : https://instagram.com/supreme_marathi...

#Comments #Share #Youtube #Like #Youtubeviral #Youtube_Viral #जुनंफर्निचर #MaheshManjrekar #SatyaSaiFilm #SkyLinkEntertainment  #FilmJagat #Marathifilms #JunaFurniture‪@SUPREMEMARATHINEWSNETWORK‬
3 ماه پیش در تاریخ 1403/01/30 منتشر شده است.
31,710 بـار بازدید شده
... بیشتر