गुळाची पोळी।एक खास मसाला तयार करून बनवा नेहमी पैक्षा वेगळ्या पद्धतीने केलेली खुसखुशीत गुळाची पोळी

AnjalisRecipe Marathi
AnjalisRecipe Marathi
207.9 هزار بار بازدید - 4 سال پیش - #गुळाचीपोळी
#गुळाचीपोळी#गुळपोळी#पावसाळास्पेशलगुळाचीपोळी#
साहित्य
१ कप गुळ
२ चमचे पांढरे तीळ
१ १/२ चमचा खसखस
३ वेलदोडे
१ दालचिनी
३ लवंग
२ ते ३ काळीमिरी
१/२ चमचा बडीशेप
१/२ चमचा सुंठ पावडर
१/४ चमचा जायफळ पावडर
३ वाटी गव्हाचे पीठ
चवीनुसार मीठ
१ चमचा तेल

गुळाची पोळी,खास पावसाळा स्पेशल गुळाची खमंग कुरकुरीत खुसखुशीत पोळी, खानदेशी गुरमयी पोळी,गावाकडील सुंठ गुळाची पोळी, गुळाच्या पोळ्या,sweet jaggery roti,jaggery poli,rainy and winter season special jaggery roti, jaggery paratha,gulachi dashmi,gulpoli recipe by anjalisrecipe Marathi
4 سال پیش در تاریخ 1399/04/25 منتشر شده است.
207,926 بـار بازدید شده
... بیشتر