Dr. Babasaheb Ambedkar आणि माईसाहेबांची प्रेमकहाणी कशी होती? | BBC News Marathi

BBC News Marathi
BBC News Marathi
366.3 هزار بار بازدید - 2 سال پیش - शारदा कबीर आणि भीमराव आंबेडकरांची
शारदा कबीर आणि भीमराव आंबेडकरांची भेट झाली मुंबईत. याच शारदा कबीर पुढे जाऊन माईसाहेब आंबेडकर झाल्या. या दोघांनी 1948 साली लग्न केलं पण यांची ओळख आणि प्रेम कसं जुळलं? डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माईंच्या प्रेमाची ही गोष्ट.
#BBCMarathi #AmbedkarJayanti #DrBabasahebAmbedkar
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
Facebook: bbcnewsmarathi
Twitter: bbcnewsmarathi
2 سال پیش در تاریخ 1401/01/24 منتشر شده است.
366,341 بـار بازدید شده
... بیشتر