Rajan Vichare Emotional Post On Anand Dighe |दिघेंचा 'तो' व्हिडीओ शेअर करत राजन विचारेंचीभावूक पोस्ट

Lokmat
Lokmat
479 هزار بار بازدید - 4 روز پیش - Rajan Vichare Emotional Post On
Rajan Vichare Emotional Post On Anand Dighe : आनंद दिघेंच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं खासदार राजन विचारेंनी एक भावनिक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत त्यांनी दिघेंच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाण्यात शिवसेनेचा चेहरा म्हणून फक्त राजन विचारे उरलेत. त्यांच्या पत्नी वगळता एकूण एक नगरसेवक शिंदेंसोबत गेलेत. विचारेंना उद्धव ठाकरेंनी लोकसभेत मुख्य प्रतोद बनवलंय.. त्यांच्या पत्नीकडे ठाणे शहर संघटनाची जबाबदारी देण्यात आलीय. मातोश्रीशीच एकनिष्ठ राहणार ही भूमिका राजन विचारेंनी घेतली आणि आता त्यांनी आनंद दिघेंच्या आठवणींना भावूक होत उजाळा दिला. Aniket vo #Rajanvichare #ananddighe #maharashtranews #eknathshinde #maharashtranews #vidhansabha Subscribe to Our Channel 👉🏻 youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com/ To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►twitter.com/MiLOKMAT Instagram ►www.instagram.com/milokmat
4 روز پیش در تاریخ 1403/07/10 منتشر شده است.
479,090 بـار بازدید شده
... بیشتر