वेबसाईटवरुन करा एसटीचे तिकीट बुकिंग | How to book ticket from MSRTC Website? | #एसटीचीसोपीगोष्ट - ३०

Avaliya Pravasi
Avaliya Pravasi
6.8 هزار بار بازدید - 4 ماه پیش - नमस्कार, मी अवलिया प्रवासी !
नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !

सदर व्हिडीओ विषयी :

वेबसाईटवरुन करा एसटीचे तिकीट बुक | How to book ticket from MSRTC Website ? | #एसटीचीसोपीगोष्ट - ३०

मंडळी, नुकतीच एसटीचे आपली वेबसाईट तसेच आपली ऑनलाइन आरक्षण प्रणालीमध्ये बदल केले असून, याद्वारे आपण अगदी सोप्या पद्धतीने महाराष्ट्रातील कोणतेही तिकीट क्षणार्धात बुक करू शकतो.
सदरच्या व्हिडिओमध्ये मी आपणास एसटीचे तिकीट, एसटीच्या अधिकृत वेबसाईटवरून आपणास बुकिंग करून दाखवले आहे.
तसेच बुकिंग झाल्यावर तिकीट नेमके कसे जनरेट होते, शिवाय मोबाईल नंबरवर याबाबत मेसेज कस येतो, याची सर्व माहिती मी सदर एसटीच्या सोपीगोष्टमध्ये  सविस्तरपणे सांगितली आहे.



तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.








#avaliyapravasi #अवलियाप्रवासी #msrtconlinebooking
------------------------------------------------------------------------------------

आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
avaliyapravasi

आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
Facebook: avaliyapravasi

आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
Instagram: avaliya_pravasi

आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा  
Twitter: avaliyapravasi


संपर्क करण्यासाठी इमेल : [email protected]
4 ماه پیش در تاریخ 1403/03/09 منتشر شده است.
6,866 بـار بازدید شده
... بیشتر