मुगाची डाळ व तुमच्या आवडीच्या भाज्या add करून पौष्टिक उत्तंपे,moon dal uttape very tasty

Shubhada Kangne's Recipe
Shubhada Kangne's Recipe
163 بار بازدید - 5 روز پیش - मुगाच्या डाळीचे उत्तपे साहित्य मुगाची
मुगाच्या डाळीचे उत्तपे साहित्य

मुगाची डाळ रातभर भिजवलेली डाळ त्याच पाणी काढून घ्या
मुगाची डाळ, पाच ते चार हिरव्या मिरच्या, आंलाच्या तुकडा , पाव वाटी दही,अर्धी वाटी बारीक रवा ,अर्धी वाटी बेसन पीठ
हे सर्व बारीक वाटून घ्यावे
गाजर किसून घ्या, बीट किसून घ्या,शिमला मिरची बारीक कापलेली,कांदा बारीक चिरलेला,कोंथिबीर बारीक चिरलेली,मीठ चवीनुसार,चाट मसाला,लाल तिखट,




आजची रेसिपी खूप पौष्टिक आहे नक्की करून बघा खूप छान आहे आणि पटकन होते करून बघा तुम्हाला खूप आवडेल ,मुलाच्या डब्याला किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा
5 روز پیش در تاریخ 1403/04/16 منتشر شده است.
163 بـار بازدید شده
... بیشتر