कोकणी थालीपीठाची घरगुती भाजणी कशी बनवावी |सोपी पद्धत |Hasti'S Kokani Kitchen | Recipe in Marathi |
331 بار بازدید -
4 سال پیش
-
आज आपण बनविणार आहोत थालीपीठाची
आज आपण बनविणार आहोत थालीपीठाची खमंग भाजणी. सगळी धान्ये वेगवेगळी भाजून घ्या. धान्य लालसर रंग येई पर्यंत खरपूस भाजून घ्या.
भाजलेले जिन्नस एकत्र करून गिरणीतून जाडसर दळून घ्या.
गार झाल्यावर एअर टाइट डब्यात भरून ठेवा. ही भाजणी कमीत कमी 2 महिने चांगली टिकून राहते.
Thanks For background Music: 5 Cents Back
Musician: music by audionautix.com
License: creativecommons.org/licenses/by/4.0/legalcode
Thanks for watching our video.
Take a little moment to Like share and Subscribe.
Stay tuned for more Recipes By Hasti'S Kokani Kitchen.
_____________________________________________
#ThalipithachiBhajani
#HastisKokaniKitchen
4 سال پیش
در تاریخ 1399/06/26 منتشر شده
است.
331
بـار بازدید شده