Chhagan Bhujbal आणि Sharad Pawar यांची भेट, पवार एकनाथ शिंदेंशी बोलणार...भेटीमध्ये काय घडलं ? #BJP

BolBhidu
BolBhidu
136.6 هزار بار بازدید - ماه قبل - #BolBhidu
#BolBhidu #ChhaganBhujbal #SharadPawar

बारामतीत रविवारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वतीने जनसन्मान रॅली आयोजित करण्यात आली होती, दादाचा वादा लाभ आणि बळ या टॅगलाईनखाली ही सभा आयोजित करण्यात आली. दादांचं बदललेलं जॅकेट, एकंदर कॅम्पेनचा झालेला गुलाबी रंग, महिलांची उपस्थिती या सगळ्याने या सभेकडे  लक्ष वेधलं,अजित पवारांचा याचा किती फायदा होणार हे कळेलचं. पण या सभेत छगन भूजबळ यांचं भाषण अत्यंत गौप्यस्फोट करणारं ठरलं. बैठकीच्या दिवशी बारामतीतून संध्याकाळी 5 वाजता सगळ्यांना फोन करुन बैठकीत न जाण्यास सांगितलं, असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

त्यावरून वाद निर्माण झालेला असताना भूजबळ भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी शरद पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले. बरं भूजबळ सकाळपासून पवारांच्या बंगल्यात वेटिंग रूमला बसले पण त्यादरम्यान आलेले मिलिंद नार्वेकर पवारांची भेट घेऊन त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करून निघून गेले. पण भूजबळांचं काय झालं ? भेट झाली की नाही ? भूजबळ पवारांबद्दल काय बोलले होते ?भूजबळ पवारांकडे जातील ? सगळ समजून घेऊन या व्हिडिओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : Facebook: ​BolBhiduCOM
➡️ Twitter : Twitter: bolbhidu
➡️ Instagram : Instagram: bolbhidu.com
➡️Website: https://bolbhidu.com/
ماه قبل در تاریخ 1403/04/25 منتشر شده است.
136,680 بـار بازدید شده
... بیشتر