कोणते सात शुभ संकल्प आहे,जे केल्याने मनुष्य सुखी होतो# मनुष्याच्या सुखाचे सात शुभ संकल्प

Gyan SatyaShodhak
Gyan SatyaShodhak
70.7 هزار بار بازدید - 3 سال پیش - मनुष्याने करावयाचे शुभ सात संकल्प१)
मनुष्याने करावयाचे शुभ सात संकल्प
१) जीवनभर वृद्ध माता पिताची सेवा करण्याचा शुभ संकल्प
२) जीवनभर आपल्या कुलपतीची /कुलदैवताची पुजा व आदर सत्कार करण्याचा शुभ संकल्प.
३) जीवनभर आपली वाणी मृदू , नम्र, प्रेमळ ठेवण्याचा शुभ संकल्प.
४) जीवनभर कोनाबद्दलही वाईट बोलणार नाही, कटू बोलणार नाही, चुगली चहाडीचे बोलणार नाही , निंदा नालस्ती चे बोलणार नाही असा शुभ संकल्प
५) जीवनभर आपले मन सर्वांबद्दल औदार्यवान,निर्मल ,पवित्र ठेवण्यायाचा शुभ संकल्प.
६) जीवनभर आपला व्यक्तिगत स्वार्थ, परिवाराचा
स्वार्थ बाजूला ठेऊन सर्वांच्या हीता सुखा साठी त्याग भावना ठेऊन दान देन्याचा शुभ संकल्प.
७) जीवनभर शांत स्वभावाचे बनुन वागण्याचा शुभ संकल्प. मनाविरुद्ध परिस्थितीमध्ये देखील अशांत न होणे, चिडखोर न बनणे असा शुभ संकल्प .
शांतीचे महानायक तथागताची ही शिकवण जीवनात जो मनुष्य अंगीकारेल तो निच्छित सुखी होतो.
भवतु सब्ब मंगल.
3 سال پیش در تاریخ 1400/12/05 منتشر شده است.
70,749 بـار بازدید شده
... بیشتر