!! रानातून गुरांना घरी आणण्याची मज्जा 😍 !! नक्की पहा गावाकडचे कांहीं अविस्मरणीय क्षण ☺️ !!#kokanvlog

Bhavik Mandavkar
Bhavik Mandavkar
8.8 هزار بار بازدید - ماه قبل - !! रानातून गुरांना घरी आणण्याची
!! रानातून गुरांना घरी आणण्याची मज्जा 😍 !! नक्की पहा गावाकडचे कांहीं अविस्मरणीय क्षण ☺️ !!#kokanvlog

नमस्कार मित्रांनो 🙏
आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की काही लहानपणीच्या आठवणी म्हणजे बागेत जाऊन बैल आणणे त्याच बरोबर मित्रा सोबत केली जाणार मस्ती आणि थोड निसर्गा सोबत
घालवलेले क्षण आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ बघून नक्कीच तुमच्या काही जुन्या आठवणी ताज्या होतील. 🙏☺️

जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की subscribe kra व व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या साठी नक्की आणु.
धन्यवाद 😊♥️ ‪@bhavik219‬

#kokanvlog
#vlog
#vlogger #vlogging
#vlogvideo
#kokan
#kokani
#कोकण
#viralvideo
#मराठी
#गाव
#youtubeshorts
#youtube
#kokannature
#villagelife
#village
#video
#wildlife
#lifestyle
#blog
#blogging
#animal
#nature
#traditionalkokan
#traditional
#culture
#kokankar
#kokanbeauty
ماه قبل در تاریخ 1403/05/17 منتشر شده است.
8,863 بـار بازدید شده
... بیشتر