अंडा करी रेसिपी अतिशय सोपी पद्धत ,अंडा करी काशी बनवायची ,हाउ टू मेक,

Ant Tv
Ant Tv
1 هزار بار بازدید - 6 ماه پیش - अमृता मराठी रेसिपी मध्ये तुमचे
अमृता मराठी रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण केलेली आहे मस्त अशी झणझणीत अंडा करी ही अंडाकरी रेसिपी अगदी सोपी कमी वेळात बनव‌लीआहे. यामध्ये मी अंडी बॉईल न करता तसेच कच्चे फोडून घेतलेली आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तसेच ही भाजी चवीला खूप छान आणि मस्त लागते .तुम्ही ही भाजी बनवली तर  कमेंट मध्ये नक्की कळवा की तुम्हाला ती  कशी वाटली ते थँक्यू.
6 ماه پیش در تاریخ 1402/10/21 منتشر شده است.
1,099 بـار بازدید شده
... بیشتر