नवरदेवाचे उखाणे/मराठी उखाणे/Navrdevache marathi ukhane/Ukhane/ukhane for husband

4.3 هزار بار بازدید - 2 سال پیش - 💖नवरदेवाचे उखाणे💖लग्नाआधी कुठे गोंधळ होते,
💖नवरदेवाचे उखाणे💖
लग्नाआधी कुठे गोंधळ होते, हळद होते, आणि बाकी गोष्टीही मग अश्या ठिकाणी नवरदेवाला आणि नवरीला सुध्दा उखाणे घ्यावे लागतात, म्हणजेच वर आणि वधूला उखाणे घ्यावे लागतात. आणि बरेचदा उखाणे पाठ नसल्याने आपल्याला तिथे हार मानावी लागते आणि फक्त नवरीचे किंवा नवरदेवाचे साधे नाव घेऊन आपल्याला समोरच्याला समजावे लागते पण तेच जर कोणी म्हटलं की उखाणा घ्या तेव्हा आपल्या तोंडातून खळ खळ उखाणे येण्यासाठी आजच्या व्हीडीओमधे नवरदेवासाठी काही उखाणे आहे.
----------*****----------*****----------*****---------

नवरीसाठी अतिशय सुंदर व सोपे उखाणे
नवरीसाठी सुंदर,सोपे उखाणे/Ukhane Mara...

आवळा कॅन्डी कशी बनवायची व आवळ्याचे फायदे
Video

अंडाभुर्जी रेसिपी
Anda Bhurji/अंडा भुर्जी/उकडलेल्या अंड...


अंडाकरी रेसिपी
मसाला अंडाकरी|गावरान पध्दतीचे झणझणीत ...


अंडापाव,घरीच बनवा स्वादिष्ट अंडापाव
अंडापाव रेसिपी|घरिच बनवा स्वादिष्ट अं...

खमंग चकली भाजणी न करता
Video

खमंग खुसखुशीत कडबोळी
खमंग खुसखुशीत कडबोळी|विना भाजणीची झटप...

चाईचा मोहर
चाईचा मोहर भाजी |रानभाजी |Gabolichi B...

*****----------*****---------******-------------

मराठी उखाणे आणि बरंच काही
@marathiukhaneanibarachkahi

आज काय स्पेशल(रेसिपी चॅनल)
@aajkay_special

Poonam Creation
@poonam_creation

छान छान गोष्टी आणि बरंच काही👇 @chanchangoshtianibarachkahi
👆SUBSCRIBE



----------------------------------------------------------------

For Business Enquiry Email
[email protected]

#मराठीउखाणेआणिबरंचकाही
2 سال پیش در تاریخ 1401/01/11 منتشر شده است.
4,359 بـار بازدید شده
... بیشتر