झणझणीत रस्स्याचा बटाटा ।१० मिनिटांत बनवा १०० टक्के तर्रीदार बटाटा रस्सा । तुला शिकवीन चांगलाच धडा

Sarita's Kitchen
Sarita's Kitchen
168.7 هزار بار بازدید - پارسال - *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि
*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
https://saritaskitchenofficial.com/

To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order –
https://saritaskitchenofficial.com/

झणझणीत रस्स्याचा बटाटा ।१० मिनिटांत बनवा १००टक्के तर्रीदार बटाटा रस्सा । तुला शिकवीन चांगलाच धडा

बटाट्याचं झणझणीत कालवण बनवण्यासाठी लागणारे साहित्य -

बटाटे ३ मध्यम ।
तेल ३ चमचे ।
मोहरी ।
जिरे ।
लसूण , खोबरे कोथिंबीर वाटण २ चमचे ।
बारीक चिरलेला कांदा १ मोठा ।
हळद १/२ चमचा ।
मिरची पावडर १ चमचा ।
कोल्हापुरी कांदा लसूण मसाला २ चमचे ।
दाण्याचा कूट २ चमचे ।
मीठ ।
बारीक चिरलेली कोथिंबीर ।


10-12 लोकांच्या प्रमाणात झणझणीत तर्रीदार मिसळ पाव |100% कोल्हापुरी चवीची मिसळ Kolhapuri Misal Paav 10-12 लोकांच्या प्रमाणात झणझणीत तर्री...

1/2 मिनिटांत लिंबू सरबत | प्रत्येक वेळी तीच चव, 3 महिने टिकणारे सरबत Sarbat Premix | Lemon Squash 1/2 मिनिटांत लिंबू सरबत | प्रत्येक वे...

10-12 लोकांच्या प्रमाणात लुसलुशीत पुरणपोळी | 1 गोष्ट करा 100% पोळी लाटताना फुटणार नाही HoliPuranpoli 10-12 लोकांच्या प्रमाणात लुसलुशीत पुर...

लोणकढी रवाळ साजूक तूप | विरजण कसे लावावे? कसे साठवावे? सविस्तर कृती| रवाळ तुपासाठी 2 टिप्स Sajuk Tup लोणकढी रवाळ साजूक तूप | विरजण कसे लाव...


#batatarssa #rashyachabatata #saritaskitchen #zeemarathi #tulashikvinchanglachdhada #marathiseriel #saritaskitchenmarathi #potatocurry #lagpangatitilbatatabhaji

बटाटा कालवण, झणझणीत रश्याचा बटाटा, तर्रीदार बटाट्याची भाजी, zanzanit batata rassa, saritaskitchen marathi, saritas kitchen marathi, zee marathi, tv serial, tula shikvon changlach dhada, saritas kitchen

Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
https://www.youtube.com/results?searc...
Follow Us On Instagram - Instagram: saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - Facebook: 100053861679165
For collaboration enquiries – [email protected]

Production By Odd Creatives & Management 9011394304
پارسال در تاریخ 1401/12/20 منتشر شده است.
168,779 بـار بازدید شده
... بیشتر