Vishwajeet Kadam यांना Milind Naravekar मुळे गोची झाली म्हणायचंय? | Vidhana Parishad Result 2024

Mumbai Tak
Mumbai Tak
23 هزار بار بازدید - ماه قبل - 🔴लॉ़ग इन करा:
🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#VishwajeetKadam #UddhavThackeray #VidhanParishadResult

विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे हायकमांड कोण फुटलं याचा शोध घेऊन अशी प्रतिक्रिया आमदार विश्वजीत कदमांनी दिलीय. तर विधानपरिषद निवडणुकीत मविआत समन्वयाचा अभाव दिसला. काँग्रेसचे आमदार फुटल्याची चर्चा रंगली. ठाकरे गटानं मिलींद नार्वेकरांसाठी ताकद लावत मैदान मारलं.त्यानंतर हा वाद सुरु झालाय.

#MHT028
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: Facebook: mumbaitak
Instagram: Instagram: mumbaitak
Twitter: Twitter: mumbai_tak

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
ماه قبل در تاریخ 1403/04/24 منتشر شده است.
23,097 بـار بازدید شده
... بیشتر