Mazi dincharya | माझी दिनचर्या | पहिली | class 1 | std 1

Hemant Nikam
Hemant Nikam
3 هزار بار بازدید - 2 سال پیش - My daily routine in the
My daily routine in the new syllabus of class I The lesson of class I has been presented very well by the school children. The students themselves have made an effort to present the details of the lesson on how to have a great routine in action. The routines are presented to us by the students themselves through action. This lesson is presented in a very simple way through video so that all the students can understand this lesson in a very simple way. इयत्ता पहिलीच्या नवीन अभ्यासक्रमातील माझी दिनचर्या हा इयत्ता पहिलीचा पाठ शाळेतील मुलांनी अतिशय उत्कृष्टरित्या सादर केला आहे. एक उत्कृष्ट दिनचर्या कशी असावी याबद्दल पाठातील सविस्तर माहिती स्वतः विद्यार्थ्यांनी कृतीतून आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे. दिनचर्या च्या गोष्टी स्वतः विद्यार्थ्यांनी कृतीतून आपल्यासमोर सादर केले आहेत व व्हिडिओच्या माध्यमातून हा पाठ अतिशय सोप्या पद्धतीने आपल्यासमोर मांडला आहे जेणेकरून हा पाठ सर्व विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या पद्धतीने समजेल. #माझीदिनचर्या #इयत्तापहिली #Majidincharya #mazidincharya #mydailyroutine #class1 #std1 #kidsactivityathome #kidsactivity #schoolactivity #hemnatnikam #मराठी #music :- travel non stop YouTube audio gallery
2 سال پیش در تاریخ 1401/04/12 منتشر شده است.
3,013 بـار بازدید شده
... بیشتر