घननीळा, लडिवाळा झुलवु नको हिंदोळा

dipiaarmarathi
dipiaarmarathi
554.7 هزار بار بازدید - 16 سال پیش - गीत   -   ग.
गीत   -   ग. दि. माडगूळकर
संगीत  -  सुधीर फडके
स्वर  -  माणिक वर्मा
चित्रपट  -  उमज पडेल तर (१९६०)
राग  -  पहाडी (नादवेध)

घननीळा, लडिवाळा झुलवु नको हिंदोळा !

सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली, भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या साऱ्याचा उद्या गोकुळी
होइल अर्थ निराळा !

सांजवेळ ही, आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कलिंदीच्या तटी खेळतो
गोपसुतांचा मेळा !
16 سال پیش در تاریخ 1387/05/12 منتشر شده است.
554,771 بـار بازدید شده
... بیشتر