शेवगा बटाट्याची अशी भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळे अगदी बोट चाटून खातील | शेवगा बटाट्याची भाजी

पूर्णाई किचन आणि Vlogs
पूर्णाई किचन आणि Vlogs
38 بار بازدید - ماه قبل - शेवगा बटाट्याची अशी भाजी एकदा
शेवगा बटाट्याची अशी भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळे अगदी बोट चाटून खातील | शेवगा बटाट्याची भाजी







शेवगा बटाट्याची अशी भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळे अगदी बोट चाटून खातील | शेवगा बटाट्याची भाजी





नमस्कार सगळ्यांना 🙏🙏

         बटाट्याची भाजी तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल, तसेच शेवग्याच्या शेंगांची भाजी देखील खाल्ली असेल. पण शेवगा आणि बटाट्याची भाजी अशी भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा सगळे अगदी बोट चाटून खातील. मग वाट कसली बघताय पटकन अशी भाजी बनवून बघा आणि कमेंट मध्ये कळवायला विसरू नका.
                  व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करा.







#शेवग्याच्याशेंगांचीभाजी
#शेवगाबटाट्याचीभाजी
#drumstickrecipe
#पूर्णाईकिचनआणिvlogs
#drumstickpotatorecipe
ماه قبل در تاریخ 1403/03/24 منتشر شده است.
38 بـار بازدید شده
... بیشتر