सगळ्यात जास्त अन्याय फक्त गौतम बुद्धांनी सहन केला आहे - जोगेश्वरी(बुद्ध लेणी) गुफा मंदिराच रहष्य

Bodhi Satva
Bodhi Satva
46.1 هزار بار بازدید - 5 سال پیش - सगळ्यात जास्त अन्याय फक्त गौतम
सगळ्यात जास्त अन्याय फक्त गौतम बुद्धांनी सहन केला आहे

डोळे उघडा सगळीकडे फक्त बुद्ध दिसेल

Buddha Converted into god all over in India

जोगेश्वरी बुद्ध लेणी, जोगेश्वरी, मुंबई

पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे | #JayBhim
#BodhiSatva

Sambuddha Background Music: Video

माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून ABCPR team सोबत आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे | #JayBhim

आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
Sagar Kamble : 8355814228 (Whatsapp only)#Bhodhisattva


For Dhamma Sahal (Maval Caves)
Makrand Lankeshwar : +917262034515
Dadasaheb Agale: +918888309972


ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे | #Babasaheb
हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे | #LifeStyle

Gautam Buddha Inspiring and #Motivational Place
It will surely take you to another world....
Buddhism History in india #Buddhism
Dr. Babasaheb #Ambekar - #Buddha and His Dhamma

#Motivational
#Historical
#LordBuddha
#inspirational
#Buddhism
#LifeStyle
#JayBhim
#Babasaheb
#Ashoka
#SamratAshok
5 سال پیش در تاریخ 1398/11/01 منتشر شده است.
46,156 بـار بازدید شده
... بیشتر