Maharashtra Rain Update : महाराष्ट्रातील या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता | BBC Marathi News

BBC News Marathi
BBC News Marathi
304.4 هزار بار بازدید - ماه قبل - #bbcmarathi #rainupdates
#bbcmarathi #rainupdates #punerain गेली काही दिवस महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले आहे. पुणे, मुंबईसह कोल्हापुरातही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. पुण्यामधील काही भागांमध्ये पाणी साचल्याने एनडीआरफच्या साह्याने नागरिकांना सुरक्षित जागी हलवण्यात आलं आहे. पण महाराष्ट्रात एवढा पाऊस का पडतोय? आणि किती दिवस पावसाची शक्यता आहे?, जाणून घ्या.. ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : www.bbc.com/marathi www.facebook.com/bbcnewsmarathi/ twitter.com/bbcnewsmarathi
ماه قبل در تاریخ 1403/05/04 منتشر شده است.
304,463 بـار بازدید شده
... بیشتر