आता उजाडेल || Ata Ujadel || इयत्ता सहावी || मंगेश पाडगावकर

Danial's Studio
Danial's Studio
364.1 هزار بار بازدید - 4 سال پیش - आता उजाडेल || Ata Ujadel
आता उजाडेल || Ata Ujadel || इयत्ता सहावी || मंगेश पाडगावकर रसिकजनहो नमस्कार, सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांच्या 'जिप्सी' या कवितासंग्रहातील 'आता उजाडेल' ही कविता अतिशय सुमधुर अशा स्वरांत स्वरबद्ध करून आपल्यासमोर सादर करीत आहोत. सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतील, याचे मनोहर चित्र कवीने या कवितेत मांडले आहे. कविता ऐकून आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या. आवडल्यास like आणि share करायला विसरू नका. अशाच इतर कवितांसाठी 'Danial's Studio' या चॅनेल ला subscribe करून bell icon ला press करा. #ataujadel #mangeshpadgavkar #marathikavita #iyatta6vi #danialsstudio #आता उजाडेल #मराठी कविता #मंगेश पाडगावकर thanks for watching.... 😊😊😊
4 سال پیش در تاریخ 1399/05/01 منتشر شده است.
364,199 بـار بازدید شده
... بیشتر