SSC English | Revision | दहावी इंग्रजी | बोर्ड परीक्षा 2023 | Language Study | हातातले १० गुण

Creative Math Marathi
Creative Math Marathi
116.6 هزار بار بازدید - 2 سال پیش - SSC English | Revision |
SSC English | Revision | दहावी इंग्रजी | बोर्ड परीक्षा 2023 | Language Study | हातातले १० गुण नमस्कार विध्यार्थी मित्रांनो, सकाळी १० वाजता इयत्ता दहावी | विषय मराठी | कवितेवर आधारित महत्वाचे प्रश्न | मुद्द्यांच्या आधारे कृती https://www.seevid.ir/fa/w/a-k_wMXVQck दुपारी ४ वाजता इयत्ता दहावी | विषय मराठी | काव्यपंक्तींचे रसग्रहण कसे करावे? #sscboardexam2023 https://www.seevid.ir/fa/w/gLYNOu5HTz4 Creative Math Marathi या आपल्या लाडक्या You Tube channel मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या You Tube channel वर आपण मराठी माध्यमाच्या (Marathi Medium) विद्यार्थ्यांसाठी खास मराठी भाषेतून गणित विषय शिकवत असतो. आपल्या channel वर इयत्ता दहावी गणित भाग 1, इयत्ता दहावी गणित भाग 2, इयत्ता नववी गणित भाग 1, इयत्ता नववी गणित भाग 2, आठवी गणित या गणित विषयांसोबत इयत्ता दहावी मराठी, इयत्ता दहावी इतिहास, इयत्ता दहावी भूगोल, इयत्ता दहावी विज्ञान भाग 1, इयत्ता दहावी विज्ञान भाग 2, इयत्ता नववी मराठी, इयत्ता नववी विज्ञान भाग 1, इयत्ता नववी विज्ञान भाग 2 यांसारख्या विषयांवर मराठीमधून व्हिडियो बनवत असतो. गणितात दोन चलांतील रेषीय समीकरणे, वर्गसमीकरणे, त्रिकोणमिती, अंकगणिती श्रेढी, संभाव्यता, अर्थनियोजन, सांख्यिकी, समरूपता, वर्तुळ, पायथागोरसचे प्रमेय, भौमितिक रचना, महत्त्वमापन, निर्देशक भूमिती, घातांक यांसारख्या प्रकरणांवर मराठीतून व्हिडियो बनवलेल्या आहेत. Math Video, Maharashtra Board, SSC HSC Creative Math Marathi is No. 1 Marathi educational YouTube channel in Maharashtra, महाराष्ट्रातील नंबर १ मराठी youtube channel म्हणजे Creative Math Marathi, Creative Math Marathi is Most Popular Marathi educational YouTube channel in Maharashtra Telegram - https://t.me/+rjaJHeANk7RiMjI9 नमस्कार मित्रांनो आपल्या "Creative Math Marathi" या आपल्या channel मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे.. आपण आपल्या channel वर ८ वी ते 12 वी पर्यंतच्या गणिताच्या video upload करणार आहोत.. तरी या video पाहण्यासाठी आणि गणित free मध्ये आणि सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी आपला channel subscribe करा.. #CreativeMathMarathi #EducationalVideo #Math #Marathi
2 سال پیش در تاریخ 1401/12/12 منتشر شده است.
116,655 بـار بازدید شده
... بیشتر