तुमच्या घराच्या दारासमोर रोज संध्याकाळी लावा एक दिवा। (Gahininath Gad)

11.8 هزار بار بازدید - 4 سال پیش - #दिवालावण्याचेफायदे,
#दिवालावण्याचेफायदे, #कालावावादारासमोरदिवा?,#Why lighting lamp?

नमस्कार मित्रांनो
       दररोज संध्याकाळी आपण आपल्या घरातील  देवदेवतांची पुजा करत असतोत.पुजा करताना आपण एक दिवा लावत असतोत.तसाच दिवा आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लावला पाहिजे. यामुळे अनेक चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. बऱ्याच वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत.
               दिवा लावल्यामुळे कोणते फायदे होतात आणि कोणते तोटे होतात ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे
4 سال پیش در تاریخ 1399/01/27 منتشر شده است.
11,857 بـار بازدید شده
... بیشتر