Vishalgad वर हसन मुश्रीफ पोहोचताच लोक ढसाढसा रडले, गजापूरमधील लोकांनी नेमकं काय सांगितलं?

Mumbai Tak
Mumbai Tak
99.6 هزار بار بازدید - 2 ماه پیش - ---------#Kolhapur
---------
#Kolhapur #Hasanmushrif

#MHT005


पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गजापूरमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.   त्या लोकांच जीवन पुन्हा सुस्थिर करत आणि मनात बसलेली भीती दूर करून जीवन पूर्वपदावर आणण्यासाठीच काम पहिल्यांदा आपल्याला करावा लागेल, असे  हसन मुश्रीफ म्हणाले. तसेच या भागात साधारण ३ कोटींपर्यंतच नुकसान झाले आहे. मदत लवकरात लवकर मिळवून देणार असल्याची माहिती देखील मुश्रीफ यांनी दिली आहे.


🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: Facebook: mumbaitak
Instagram: Instagram: mumbaitak
Twitter: Twitter: mumbai_tak

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
2 ماه پیش در تاریخ 1403/04/29 منتشر شده است.
99,664 بـار بازدید شده
... بیشتر