मालवणी थंडगार सोलकढी

Prratima's Autthentic Konkan
Prratima's Autthentic Konkan
77 بار بازدید - 3 سال پیش - मालवणी सोलकढी ही एक विशेष
मालवणी सोलकढी ही एक विशेष चवदार आणि पचनासाठी योग्य अशी पाककृती आहे. अगदी थोडे साहित्य वापरून सोलकढी बनवली जाते म्हणजे कोकम (आमसुले) आणि नारळाचा रस. थंडगार सोलकढी जेवणानंतर नुसतीच प्यावी किंवा शेवटच्या भातावर घ्यावी अशी पध्दत आहे. विशेषतः नॉनव्हेज सोबत तर खूपच छान लागते.

साहित्य:
५/६ वाट्या पाणी
छोटी वाटी कोकम आगळ किंवा ७/८ ताजी लाल कोकम
२ लसुन पाकळ्या
१ हिरवी मिरची
अर्धी वाटी ओला नारळ (खववलेले खोबरे)
चवी पुरते मिठ
बारीक चिरलेली कोथींबीर
3 سال پیش در تاریخ 1401/01/07 منتشر شده است.
77 بـار بازدید شده
... بیشتر