pmpml नागरिक पास माहिती. दैनिक,मासिक, जेष्ठ नागरिक पास, सवलत #pmpml #pmt #pcmt #pune #pcmc

YOGIRAJ AHERKAR YouTube studios .
YOGIRAJ AHERKAR YouTube studios .
9.1 هزار بار بازدید - 2 سال پیش - नागरिक पास माहिती 1 RS
नागरिक पास माहिती

1 RS  40 चा पास कोणत्याही एका मनपा  हद्दी करीता. दैनिक पास

2 Rs 50 चा पास दोन्ही हद्दी करीता. दैनिक पास.

3 RS  40 जेष्ठ नागरिक दैनिक पास

4 Rs 900 मासिक पास एका हद्दी करीता.

5 Rs 1,200 मासिक पास दोन्ही हद्दी करीता.

6 RS 500 जेष्ठ नागरिक पास मासिक

7  प्रवासी  22 दिवसाचा पास 30 ते 31 दिवसा करीता सवलत पास.

ओळख पत्र,आधारकार्ड ,pan कार्ड, 2 फोटो, मी कार्ड
शाळेचा दाखला,60 वर्षा वरील जेष्ठ नागरिक करीता

आधार कार्ड,pan कार्ड,ओळखपत्र 2 फोटो
pmpml मी कार्ड साठी

#pmpml
#pmt
#pcmt
#maharashtratourism
#pune
#pcmc
#ebus
#travel
#spliceapp
#splice
2 سال پیش در تاریخ 1401/08/07 منتشر شده است.
9,130 بـار بازدید شده
... بیشتر