Khopyamadhye khopa sugaranicha changla खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला.#viralvideo #viral_video

Royal Family 17M
Royal Family 17M
455 هزار بار بازدید - 4 سال پیش - khopyamadhe khopa sugarani cha changla..खोप्यामध्ये
khopyamadhe khopa sugarani cha changla..
खोप्यामध्ये खोपा सुगरणी चा  चांगला...



अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
साहित्यिक बहिणाबाई चौधरी

जीव देवानं धाडला→

अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिन झोका झाडाले टांगला !

पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव जीव झाडाले टांगला !

सुगरीन सुगरीन अशी माझी रे चतुर
तिले जाल्माचा संगती मिये गाण्य गम्प्या नर

खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा!!

तिची उलूशीच चोच तेच दात तेच ओठ
तुला देले रे देवान दोन हात दहा बोटं ?
‪@maiaramaraisaoficial‬
‪@UltraMarathi‬
‪@BindassKavya‬
‪@SPDNOO1‬
‪@MyMateNate‬
‪@LooLooKids‬
‪@EverestMarathi‬
4 سال پیش در تاریخ 1399/06/03 منتشر شده است.
455,074 بـار بازدید شده
... بیشتر