घरच्या घरी रेस्टोरंटसारखी रुमाली रोटी | rumali roti recipe | roomali roti recipe | easy paratha poli

Masteer Recipes by Vishnu Manohar
Masteer Recipes by Vishnu Manohar
159.5 هزار بار بازدید - 4 سال پیش - #rumaliroti
#rumaliroti #masteerrecipes #vishnumanoharrecipes #indianfood #indianrecipes #marathirecipes #maharashtrainarecipes

रुमाली रोटी नावातच  ज्याच्या रुमाल आहे त्यातच सगळं आलं,  रुमाला सारखी पातळ रोटी म्हणजेच रुमाली रोटी।  पंजाब आणि पाकिस्तान मध्ये याचा जन्म झाला , ऊत्तर भारतात प्रसिद्ध असा पदार्थ ज्याने आज जग व्यापले आहे  पूर्ण जगात फेमस असा पदार्थ कोणतेही पार्टी  ,समारंभ  असले की centre  of attraction  म्हणजे हा रुमाली रोटीचा कॉर्नर असतो ,जिथे रुबाबात रुमाली रोटी हातावर खेळवत गरमागरम रुमाली शेकून आपल्याला सर्व करतो। हे बघण्यात सुद्धा खूप खूप मज्जा येते । पंजाब मध्ये याला लंबु रोटी म्हणजेच लांबलचक रोटी असही म्हंटलं जात दोस्ती रोटी सुद्धा याच एक नाव आहे ,आहे ना मज्जा । अगदी पातळ आणि हातावर रुमाल फिरवल्यासारखं याला हवेत उडवून हातावरच फिरवत लांब लचक बनवतात आणि कढई कोळशावर किव्हा शेगडीवर पालती टाकून त्यावर भाजली जाते । अस म्हंटल जात की मुघल राज्यात  राजेशाही  जेवण झाल्यावर हाताला लागलेलं तेल पुसण्यासाठी या रुमाली रोटीचा वापर केला जायचा । ही रुमाली रोटी आता आपण घरीच बनवायची आणि आपल्या पाहुण्यांनमध्ये वाहवाही मिळवायची ह्यासाठी खास विष्णुजीं आपल्याला ट्रिक सोबत रुमाली रोटी शिकवणार only on Masteer Recipes.

JOIN US - Instagram - @masteerrecipes
Facebook -Facebook: masteerrecipes
Twitter - @MasteerRecipes
तांब्या पितळी भांडी म्हणजे स्वयंपाक घरचा दागिना आरोग्य आठवणी अभिमान आणि हो प्रॉपर्टी जिची किंमत दिवस गणिक वाढत जाते स्वस्त प्लास्टिक सारखी कमी होत नाही तेव्हा आजच स्मार्ट बना आणि तांब्या पितळी भांडी वापरा
मास्टर रेसिपीज ऑनलाईन स्टोअर - Whatsapp No - 7304494848
@masteerrecipes

रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळी भाजी भात वरण कमीतकमी वेळेत कसे बनवावे
रोजच्या स्वयंपाकचे टाइम मॅनेजमेंट/पोळ...

पोहे with trick | Poha Recipe-How to make Kanda Poha-Easy Indian Breakfast Recipe-Savory Flattened Rice
पोहे with trick | Poha Recipe-How to ...
4 سال پیش در تاریخ 1399/04/29 منتشر شده است.
159,504 بـار بازدید شده
... بیشتر