स्वाध्याय इयत्ता दहावी राज्यशास्त्र पाठ दुसरा निवडणूक प्रक्रिया। Swadhyay class 10 nivadnuk prakriya

Digital Swadhyay
Digital Swadhyay
870.4 هزار بار بازدید - 5 سال پیش - स्वाध्याय इयत्ता दहावी राज्यशास्त्र पाठ
स्वाध्याय इयत्ता दहावी राज्यशास्त्र पाठ दुसरा निवडणूक प्रक्रिया, Swadhyay class 10 chapter 2 nivadnuk prakriya, स्वाध्याय निवडणूक प्रक्रिया, इयत्ता दहावी निवडणूक प्रक्रिया, स्वाध्याय इयत्ता दहावी निवडणूक प्रक्रिया, इयत्ता 10वी निवडणूक प्रक्रिया, इयत्ता 10 राज्यशास्त्र 2, स्वाध्याय इयत्ता 10 राज्यशास्त्र 2, nivadnuk prakriya, swadhyay nivadnuk prakriya, question answer nivadnuk prakriya, 10th political science 2, question answer 10th political science 2, 10th rajyashastra 2, swadhyay 10th rajyashastra 2, question answer 10th rajyashastra 2, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (१) निवडणूक आयुक्तांची नेमणूक ........... करतात. (अ) राष्ट्रपती (ब) प्रधानमंत्री (क) लोकसभा अध्यक्ष (ड) उपराष्ट्रपती (२) स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ........... यांची नेमणूक झाली. (अ) डॉ.राजेंद्रप्रसाद (ब) टी.एन.शेषन (क) सुकुमार सेन (ड) नीला सत्यनारायण (३) मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची ....... समिती करते. (अ) निवड (ब) परिसीमन (क) मतदान (ड) वेळापत्रक २. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. (१) निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करते. (२) विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदार संघात पुन्हा निवडणुका घेतात. (३) एखाद्या घटकराज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्यसरकार ठरवते. ३. संकल्‍पना स्‍पष्‍ट करा. (१) मतदारसंघाची पुनर्रचना (२) मध्यावधी निवडणुका पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. ५. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (१) निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा. (२) निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा. (३) निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा. उपक्रम अभिरूप मतदान प्रक्रिया (mock poll) शाळेत आयोजित करून मतदान प्रक्रिया समजून घ्या. निवडणूक आयोग (भूमिका) मतदार (भूमिका) राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार (भूमिका) निवडणूक प्रक्रिया
5 سال پیش در تاریخ 1399/02/02 منتشر شده است.
870,489 بـار بازدید شده
... بیشتر