अखेर खळखळला दरसवाडी डोंगरगांव कालवा!आता होणार सुजलाम सुफलाम तालुका.

Sahil Pawar Vlogs
Sahil Pawar Vlogs
17.9 هزار بار بازدید - 3 هفته پیش - अनेक अडचणींना तोंड देत हा
अनेक अडचणींना तोंड देत हा प्रकल्प पूर्ण झाला असून दरसवाडी ते डोंगरगाव कालव्याचेही काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे येवला व चांदवड तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहे. या पाण्यामुळे चांदवड व येवला तालुक्यातील दुष्काळी भागाचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे उत्सवाचे वातावरण आहे. : दिव्य मराठी #yeola #pani
3 هفته پیش در تاریخ 1403/06/07 منتشر شده است.
17,915 بـار بازدید شده
... بیشتر