कर्क राशीवाल्यां सोबतच असं का होतं| मी अपयशी का झालो| कर्क राशी

Astroguru Dr Jyoti Joshi
Astroguru Dr Jyoti Joshi
24.3 هزار بار بازدید - 8 ماه پیش - ‪@AstroguruDrJyotiJoshi‬ Join
‪@AstroguruDrJyotiJoshi‬
Join this channel to get access to perks:
@astrogurudrjyotijoshi
Kark rashivalyan sobatch ase ka hote. Mi apayashi ka jhalo. Kark rashi

आजपासून आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील एक मालिका सुरु करीत आहोत तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो? किंवा आपण असं हि म्हणू शकतो कि नेहमी माझ्यासोबतच असे का होते? खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडत असतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात. यावरुन विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेलच. या विषयाचं आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करणार आहोत. त्यानुसार या भागात आपण कर्क राशीच्या अपयशाची कारणं समजून घेणार आहोत. तसेच मी अपयशी का झालो? या प्रश्नाचं उत्तर शोधत असतांनाच यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल? या प्रश्नाचं उत्तरही आपसुकच मिळतं. जे तुम्हालाही मिळणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरु नका. कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही चर व जलतत्त्वाची रास आहे. अत्यंत संवेदनशील लोकांची, कोणताही निर्णय भावनेने घेणारी रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे. कोणताही निर्णय बुद्धीने न घेता भावनेने घेणं, भावनांमध्ये वाहत जाणं हा तुमचा स्थायी भाव आहे. त्यामुळेच अनेक वेळा तुम्हाला दीर्घकालिन अपयश प्राप्त होतं. मग तुम्हाला नेहमी प्रश्न पडतो की माझ्याच बाबतीत असं का होतं? किंबहूना हा दर तिसऱ्या दिवशी तुम्हाला पडणारा प्रश्न म्हणता येईल. अशाप्रकारे आपण कर्क राशीच्या अपयशाची कारणं समजून घेतली. म्हणजे कर्क जातक आपल्या आयुष्यात कुठल्या कारणांमुळे अपयशी होऊ शकतात? ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये समजून घेणार आहोत त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व आपल्या प्रतिक्रिया कळवा.

Mystery of cancer sign

Kark rashi fal in marathi

कर्क राशीवाले लोक अपयशी का होतात ?

कर्क राशी असणाऱ्या लोकांचे हाता तोंडाशी आलेला घास का हिरावून घेतला जातो ?

कर्क राशीचे वैशिष्ट्ये

कर्क राशीचे रहस्य

कर्क राशि वालों के सबसे बड़े दुश्मन

Kark rashi all details

#drjyotijoshi #astrologer #karkrashi #कर्करास
#rashibhavishya  #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra  

9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
https://drjyotijoshi.com/books/
मराठी

1 ) जे जे ज्योतिष पद्धती: जे जे ज्योतिष पद्धती

२) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्...

३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा  स्वभाव: सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा  स्वभाव

४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra ...

५) 2024 निवडणूकीतील भविष्य: 2024 निवडणूकीतील भविष्य

६) व्यक्ती आणि व्यल्ली: व्यक्ती आणि व्यल्ली

७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. J...

८) भविष्य फलादेशाचे नियम |  ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: भविष्य फलादेशाचे नियम |  ज्योतिष विशा...

९) पंचांग असे पहावे: पंचांग असे पहावे


१०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: Advance astrology भाव भावेश आणि भावात...


११) करिअर मॅनेजमेंट: करिअर मॅनेजमेंट

१२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर

१३) वर्ग कुंडली । Varg Kundali: वर्ग कुंडली । Varg Kundali


१४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र

१५) कुंडली बदलता येते ?: कुंडली बदलता येते ?


१६) धनलाभ: धनलाभ

१७)ज्योतिष अनुभव: ज्योतिष अनुभव

१८)अष्टकवर्ग: अष्टकवर्ग

https://drjyotijoshi.com/books/


#मेष  #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस  #कुटुंब #परिश्रम #वास्तु  #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces

वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका  : www.drjyotijoshi.com

#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
8 ماه پیش در تاریخ 1402/09/15 منتشر شده است.
24,356 بـار بازدید شده
... بیشتر