निमंत्रितांचे कविसंमेलन (राज्यस्तरीय युवा संमेलन, अकोला)

Vidarbha Sahitya Sangha, Akola
Vidarbha Sahitya Sangha, Akola
17.7 هزار بار بازدید - 2 سال پیش - काव्य म्हणजे केवळ नवरसांचा उत्सव
काव्य म्हणजे केवळ नवरसांचा उत्सव नाही तर काळजाला भिडणारे ते काव्य असते, या तथ्याची प्रचिती राज्यस्तरीय युवा संमेलनाच्या प्रथम दिवशी आयोजित निमंत्रितांचे कविसंमेलन देऊन गेले. किशोर बळी यांच्या बहारदार संचालनाने कविसंमेलनास चार चाँद लावले. या कविसंमेलनाचे संपादित प्रसारण!
2 سال پیش در تاریخ 1401/08/23 منتشر شده است.
17,794 بـار بازدید شده
... بیشتر