पावसाच्या धारा येती झरा झरा/जुनी मराठी कविता/पाऊस/कवयित्री- शांता ज.शेळके

Marathi  E . Corner J.K.
Marathi E . Corner J.K.
21.9 هزار بار بازدید - 2 سال پیش - पावसाच्या धारा येती झरा झरा/जुनी
पावसाच्या धारा येती झरा झरा/जुनी मराठी कविता/पाऊस/कवयित्री- शांता ज.शेळके/पावसाच्या मराठी कविता/पाऊस गाणी

****************************

🔴 पावसाळा सुरु झाल्यावर अनेक नवीन जुन्या पावसाच्या कविता आणि गाणी आपसूकच  आठवायला लागतात.अशीच एक आठवणीतील जुनी मराठी कविता 'पावसाच्या धारा येती झराझरा' कवयित्री-शांता शेळके यांची.

🔵 या कवितेत पावसाळ्यातील सुंदर आणि मनमोहक दृश्य वर्णन कवयत्रीने कले आहे. जे आपल्याला पावसातील निसर्गातील आल्हाददायक बदलांचे दर्शन घडविते.

🟢 कविता आवडल्यास लाईक करा,कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि इतरांना शेअर करा.
   
🙏 धन्यवाद! 🙏

****************************

#marathipoem
#marathibalbharti #आठवणीतल्याकविता
#मराठीबालभारती
#marathirhymes
#marathioldpoem
#आपलंपाठ्यपुस्तक
#पावसाच्याधारायेतीझराझरा
#जुनीश्रवणीयकविता
#संग्रहितकविता
#pausmarathipoem
#पाऊसकविता

♦️ ♦️ ♦️ ♦️ ♦️ ♦️ ♦️ ♦️♦️ ♦️ ♦️
2 سال پیش در تاریخ 1401/04/03 منتشر شده است.
21,953 بـار بازدید شده
... بیشتر