Amol Mitkari यांना अमेय खोपकर यांचा थेट इशारा, अकोला प्रकरणावरुन हल्लाबोल | Raj Thackeray

Mumbai Tak
Mumbai Tak
11.2 هزار بار بازدید - ماه قبل - #MarathiNews
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics --------- #Amolmitkari #AmeyKhopakar #Rajthackeray मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका करायची अमोल मिटकरीची लायकी काय ? तो घासलेट चोर आहे. आमच्या नेत्यांवर मिटकरी सारख्यांनी बोलू नये, नाहीतर कानाखाली आवाजच निघेल. यापुढे मिटकरीनी थोबाड चालवलं तर त्याला कपडे काढून मारणार असा सणसणीत इशारा मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी दिला. ते म्हणाले, अमोल मिटकरीत्याचा गावात घासलेट चोरून विकायचा. राज ठाकरेंवर टीका करायची त्याची लायकी नाही. अजित पवार हे चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. पक्षाच्या अध्यक्षांनी टीका करणं वेगळं. उबाठा शिवसेनेवर कितीही राग असला तरी पक्षप्रमुखांवर मी टीका करणं योग्य नाही. माझ्या नेत्यांनी त्यांच्यावर बोलावं, आमच्या नेत्यांनी त्यांच्यावर बोलावं, अमोल मिटकरी सारख्यांनी बोलू नये. तसं केलं तर कानाखाली आवाजच निघेल असा सणसणीत इशारा खोपकर यांनी दिला. #MHT023 🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8A… Facebook: www.facebook.com/mumbaitak Instagram: www.instagram.com/mumbaitak Twitter: twitter.com/mumbai_tak इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi
ماه قبل در تاریخ 1403/05/11 منتشر شده است.
11,222 بـار بازدید شده
... بیشتر